लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Vidhan Sabha 2019: मुंबईसह कोकणात भाजपवर सेना भारी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 BJP rally against Konkan with Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: मुंबईसह कोकणात भाजपवर सेना भारी

राष्ट्रवादीला फटका; छोट्या पक्षांची कोंडी ...

Vidhan Sabha 2019: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपने केली कोंडी; वंचितशी फारकत घेतल्याने एमआयएमसमोर आव्हान - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 BJP slams Shiv Sena boycott; Challenge facing MIM by dealing with deprivation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपने केली कोंडी; वंचितशी फारकत घेतल्याने एमआयएमसमोर आव्हान

चुरशीच्या लढती होणार; अशोक चव्हाण, संभाजी पाटील, मुंडे बहीण-भावाकडे लक्ष ...

Vidhan Sabha 2019: पक्षांतरामुळे कॉँग्रेस खस्ता; ‘युती’त बळ - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Partisan congressional crises; Strength in the 'Alliance' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: पक्षांतरामुळे कॉँग्रेस खस्ता; ‘युती’त बळ

युती मजबूत; पण बंडखोरीची धास्ती ...

Vidhan Sabha 2019: पश्चिम महाराष्ट्र- बालेकिल्ल्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी अडचणीत - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Congress NCP in trouble in Western Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: पश्चिम महाराष्ट्र- बालेकिल्ल्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी अडचणीत

भाजपचे सर्वच पक्षांसमोर कडवे आव्हान ...

Vidhan Sabha 2019: विदर्भात शिवसेनेच्या बाणाला भाजपची ताण, विरोधी आघाडीत पुन्हा मानापमान, वंचितला हवाय सन्मान - Marathi News | BJP stresses Shiv Sena's arrow in Vidarbha, re-honors in opposition front | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: विदर्भात शिवसेनेच्या बाणाला भाजपची ताण, विरोधी आघाडीत पुन्हा मानापमान, वंचितला हवाय सन्मान

विदर्भात रंगणार थेट सामना; ७५ टक्क्यांवर जागा जिंकण्यासाठी भाजपची रणनीती ...

हरियाणामध्ये मुख्यमंत्री मनोहर खट्टरांसमोर बहुरंगी आव्हान - Marathi News | Haryana faces a multi-faceted challenge to Chief Minister Manohar Khattar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणामध्ये मुख्यमंत्री मनोहर खट्टरांसमोर बहुरंगी आव्हान

भाजपचे मिशन ७५; काँग्रेस, आयएनएलडी, जननायक जनता पार्टी, आप मैदानात ...

जागा टिकविण्याचे युती-आघाडीपुढे आव्हान - Marathi News | The challenge of securing a coalition-front | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जागा टिकविण्याचे युती-आघाडीपुढे आव्हान

नाशिक जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघातील सध्याचे राजकीय चित्र पाहता युतीच्या खालोखाल कॉँग्रेस आघाडीने गेल्या निवडणुकीत यश मिळविलेले आहे. पण यंदा युती व आघाडीलाही ते टिकवून ठेवणे आव्हानात्मक आहे. ...

राष्ट्रवाद व स्लो डाऊनमधील झगडा - Marathi News | Nationalism, propaganda fights against economic recession from BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवाद व स्लो डाऊनमधील झगडा

देशातील सध्याच्या आर्थिक परिस्थितीला मंदी हा शब्द लावणे योग्य नाही असे जाणकार अर्थतज्ज्ञांचे मत आहे. ...