देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीने जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपली ताकद वाढविण्याचा खटाटोप सुरु केला असून पहिल्यांदाच हा पक्ष चारपैकी दोन विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवित आहे. या उलट यापूर्वी तीन जागा लढविणारा शिवस ...
नागपूर जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री राजेंद्र मुळक कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ मैदानात उतरले आहेत. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार सभा, पदयात्रांमध्ये सहभागी होऊन त्यांनी विजयाचे अवाहन केले. ...