लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
हरयाणामध्ये खट्टर सरकारची परीक्षा - Marathi News | Khattar government exam in Haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणामध्ये खट्टर सरकारची परीक्षा

काँग्रेस, जननायक जनता पार्टीकडून तगडे आव्हान ...

सात विधानसभा मतदारसंघात रंगणार; महायुद्ध ७८ उमेदवार निवडणूक रिंगणात - Marathi News | Maharashtra Election 2019 : Will run in seven assembly constituencies; World War 78 candidate in the election arena | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सात विधानसभा मतदारसंघात रंगणार; महायुद्ध ७८ उमेदवार निवडणूक रिंगणात

श्रीवर्धन, उरण, कर्जत, पेण, अलिबागमध्ये चुरस ...

गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट आयोजनात घोटाळा, काँग्रेसचा आरोप - Marathi News | Congress alleges scandal in Goa International Travel Mart | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट आयोजनात घोटाळा, काँग्रेसचा आरोप

गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्टच्या आयोजनात घोटाळा असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसने केला आहे. ...

जीएसटी लागू झाल्यानंतरच्या आर्थिक स्थितीची विनाविलंब श्वेतपत्रिका काढा - Marathi News | Immediately remove the whitepaper of the financial status of the GST | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जीएसटी लागू झाल्यानंतरच्या आर्थिक स्थितीची विनाविलंब श्वेतपत्रिका काढा

काँग्रेसची मागणी : सरकारने कर्जाचे डोंगर केल्याची टीका ...

निवडणुका आल्या की सर्जिकल स्ट्राइक करायची हा तर मोदी सरकारचा पॅटर्न, कॉग्रेस नेत्याची टीका - Marathi News | politics will be done on surgical strike to divert attention from real issues - Akhilesh Singh, Congress leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुका आल्या की सर्जिकल स्ट्राइक करायची हा तर मोदी सरकारचा पॅटर्न, कॉग्रेस नेत्याची टीका

पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर मोठी करवाई करत भारतीय लष्कराने आज 22 दहशतवाद्यांसह 11 पाकिस्तानी जवानांना कंठस्नान घातले. दरम्यान, लष्कराच्या या कारवाईनंतर आता राजकारणासही सुरुवात झाली आहे. ...

अभिजीत बॅनर्जी यांच्यावरील टीका लाजिरवाणी : आनंद शर्मा - Marathi News | Criticism on Abhijit Banerjee's very shameful : Anand Sharma | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभिजीत बॅनर्जी यांच्यावरील टीका लाजिरवाणी : आनंद शर्मा

काँग्रेसचे राज्यसभेचे उपविरोधीपक्ष नेते आनंद शर्मा यांनी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी संवाद साधला.. ...

Maharashtra Election 2019: शेवटच्या प्रचारात गल्लीबोळ पिंजून काढण्यावर भर - Marathi News | Maharashtra Election 2019: all partys rally for election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: शेवटच्या प्रचारात गल्लीबोळ पिंजून काढण्यावर भर

Maharashtra Election 2019: बाइक रॅली, पदयात्रा, मतदारांच्या भेटीगाठी ...

Maharashtra Election 2019: विरोधकांचा भर केवळ घोटाळे करण्यावरच- योगी - Marathi News | Maharashtra Election 2019: Opponents focus only on scams - Yogi adityanath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019: विरोधकांचा भर केवळ घोटाळे करण्यावरच- योगी

Maharashtra Election 2019: काँग्रेस, राष्ट्रवादीकडे विकासाची दूरदृष्टी नाही. त्यांच्या सत्तेत केवळ घोटाळे करण्यावरच भर राहिला. ...