लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
‘त्या’ बाचाबाचीमुळे मिळाले निर्णायक वळण - Marathi News | The turning point was due to 'that' conversation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ बाचाबाचीमुळे मिळाले निर्णायक वळण

भाजपची दुहेरी प्रचारयंत्रणा; तणावाच्या प्रसंगातून झाला प्रचार ...

साधनसामग्रीचा अभाव; तरीही कॉँग्रेस लढली - Marathi News | Lack of equipment; Yet Congress fought | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साधनसामग्रीचा अभाव; तरीही कॉँग्रेस लढली

१३० वर्षांची परंपरा सांगणाऱ्या कॉँग्रेस पक्षाला आलेली मरगळ व पुरेशा साधनसामग्रीचाअभाव असतानाही नाशिक जिल्ह्यातील एक जागा राखण्यात कॉँग्रेसला यश मिळाले आहे ...

हरयाणात खट्टर मुख्यमंत्री; चौटाला उपमुख्यमंत्री - Marathi News | Khattar CM in Haryana; Chautala Deputy Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणात खट्टर मुख्यमंत्री; चौटाला उपमुख्यमंत्री

मनोहरलाल खट्टर घेणार राज्यपालांची भेट; आठ अपक्षांचाही भाजपला पाठिंबा ...

नांदेडमध्ये जिल्ह्यात महाआघाडी अन् महायुतीला प्रत्येकी चार जागा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : In Nanded, four seats each to Maha Aghadi and Mahayuti in the district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये जिल्ह्यात महाआघाडी अन् महायुतीला प्रत्येकी चार जागा

प्रदीप नाईक, वसंत चव्हाण, सुभाष साबणे, नागेश आष्टीकर या चार विद्यमान आमदारांना मतदारांनी दिला धक्का ...

अटीतटीच्या लढतीत जालना जिल्ह्यातून शिवसेना झाली हद्दपार - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Shiv Sena expelled from Jalna district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अटीतटीच्या लढतीत जालना जिल्ह्यातून शिवसेना झाली हद्दपार

जालना जिल्ह्यात प्रमुख राजकीय पक्ष वगळता अपक्षांची रणनीती पूर्णत: फोल ठरली. ...

लातूर जिल्ह्यात काँग्रेस महाआघाडी बळकट  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Strengthen the Congress alliance in Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात काँग्रेस महाआघाडी बळकट 

अपेक्षेप्रमाणे लातूर व लातूर ग्रामीणची जागा काँग्रेसने राखली ...

औरंगाबाद जिल्हा काँग्रेस- राष्ट्रवादी मुक्त; सेनेला झाला मोठा लाभ - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Aurangabad District Congress - NCP Free; Great gain for Shiv sena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्हा काँग्रेस- राष्ट्रवादी मुक्त; सेनेला झाला मोठा लाभ

७५ वर्षीय हरिभाऊ बागडे यांना काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांनी कडवी झुंज दिली; पण बागडे नाना पुरून उरले. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्तास्थापनेसाठी काँग्रेसच्या हालचाली?; 10 अपक्ष संपर्कात असल्याचा दावा - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result we are in touch with 10 independent mlas says congress leader balasaheb thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्तास्थापनेसाठी काँग्रेसच्या हालचाली?; 10 अपक्ष संपर्कात असल्याचा दावा

Maharashtra Election Result 2019: मुख्यमंत्र्यांपाठोपाठ काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा दावा ...