शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

वर्धा : आवास योजनेचा हप्ता न मिळाल्यानेच आत्महत्या

परभणी : परभणी : राष्ट्रवादी-भाजपाच्या युतीने कार्यकर्ते अस्वस्थ

पुणे : पुरंदर उपसा जलसिंचन योजनेत कोटींचा भ्रष्टाचार - संजय जगताप

राष्ट्रीय : कुमारस्वामी सरकारवर अविश्वासाचे संकट? काँग्रेसची मोर्चेबांधणी

नांदेड : काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर सत्ता परिवर्तनाची नांदी ठरावी : अशोकराव चव्हाण 

नाशिक : काटेरी मुकुट आणि अपेक्षाचे ओझे !

कोल्हापूर : फसव्या सरकारविरोधात तालुक्यात रान पेटवा : प्रकाश आवाडे 

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या भेटीनंतर पर्रीकरांचं दिल्लीत शिफ्टींग; काँग्रेसला घटनाक्रमाबद्दल संशय

राष्ट्रीय : दलालीच्या पैशातून लंडनमध्ये 8 फ्लॅट्सची खरेदी; भाजपाचा वाड्रांवर गंभीर आरोप

राष्ट्रीय : काँग्रेस मुख्यालयाबाहेर प्रियंकांबरोबर लागले वाड्रांचे पोस्टर, काही तासांतच उतरवले