शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

गोवा : गोवा विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका शक्य : पृथ्वीराज चव्हाण 

नागपूर : सन्मानजनक तोडगा तरच काँग्रेससोबत आघाडी :आनंदराज आंबेडकर

राजकारण : पुण्यात दोन दिवस राजकीय धुळवडीचे : रथी महारथी लावणार हजेरी 

जालना : संतमहंतांचे आशीर्वाद घेऊनच निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरणार : अशोकराव चव्हाण 

सोलापूर : सोलापुरातील राहुल गांधींचा दौरा अनिश्चित; भाजप कार्यकर्ते मात्र प्रतीक्षेत

राष्ट्रीय : सेहवाग राजकारणाच्या मैदानात? भाजपाच्या तिकिटावर हरयाणातून लढण्याची शक्यता

राष्ट्रीय : प्रियंका गांधींच्या एन्ट्रीचा उत्तर प्रदेशात काँग्रेसला फायदा; पण...

महाराष्ट्र : राज्यभरात काँग्रेसच्या ५० जनसंघर्ष सभा, आज दौलताबादेतून सुरुवात

गोंदिया : महात्मा गांधीजींचा अपमान करणाऱ्यांना हद्दपार करा

नांदेड : प्रशिक्षण शिबीर सत्ता परिवर्तनाची नांदी ठरावी