शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : वाजपेयी महाभेसळ सरकार चालवत होते का?; काँग्रेसचा मोदींवर पलटवार

राष्ट्रीय : राफेल करार कोणासाठी? हवाई दलासाठी की गाळ्यात गेलेल्या कंपनीसाठी?; शिवसेनेचा सवाल

महाराष्ट्र : कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसकडून दावा

पुणे : मोदींच्या योजना भुलवण्यासाठीच - अशोक चव्हाण

जालना : भाजप सरकारने केले द्वेषाचे राजकारण

महाराष्ट्र : एमआयएम, मनसे आम्हांला नको : अशोक चव्हाण 

मुंबई : अशोक चव्हाण यांचं 'ते' विधान चुकीचं - मुख्यमंत्री

राष्ट्रीय : आता तर संरक्षण मंत्रालयही म्हणतंय चौकीदारही चोर है; राहुल गांधींचं मोदींवर राफेलास्त्र

राष्ट्रीय : ‘काँग्रेस २१ दिवसांमध्ये नक्की करणार उमेदवार’

राष्ट्रीय : मोदी मुर्दाबादच्या घोषणा देऊ नका राहुल गांधी यांच्या सूचना