शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मोदी मुर्दाबादच्या घोषणा देऊ नका राहुल गांधी यांच्या सूचना  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 4:48 AM

‘मोदी मुर्दाबाद’ अशा घोषणा देऊ नका अशी सूचना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केली आहे.

नवी दिल्ली : ‘मोदी मुर्दाबाद’ अशा घोषणा देऊ नका अशी सूचना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केली आहे. लोकसभा निवडणुकांत प्रेम व स्नेहभाव राखून काँग्रेसला भाजपावर विजय मिळवायचा आहे, असेही ते म्हणाले.ओडिशातील सभेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘मोदी मुर्दाबाद’ अशा घोषणा देताच त्यांना राहुल यांनी रोखले. त्यांनी सांगितले की, मुर्दाबाद या शब्दाचा वापर भाजपा/रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांकडून केला जातो. काँग्रेसमध्ये असे शब्द वापरण्याची परंपरा नाही.निवडणूक आयोगापासून न्यायव्यवस्थेपर्यंतच्या प्रत्येक यंत्रणेवर रा. स्व. संघ नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. ते म्हणाले की, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये सरकारी यंत्रणांमध्ये शिरलेल्या संघ स्वयंसेवकांना बाहेरचा रस्ता दाखविला जाईल. डोकलाममध्ये चीनच्या लष्कराने घुसखोरी केली, तेव्हा मोदी हाताची घडी घालून गप्प बसले होते. संसदेत राष्ट्रीय सुरक्षा, राफेल घोटाळा आदी प्रश्नांवर माझ्याशी चर्चा करण्याची हिम्मत दाखविण्याऐवजी ते पळून जातात.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस