शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

गोवा : मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याविषयी काँग्रेसचे राजकारण, पर्रीकरांवरुन शहांनी सुनावले

मुंबई : Video : काँग्रेस अभी जिंदा है.... अंगावर काटा आणणारा 'माय नेम इज रागा'चा टीजर लाँच

महाराष्ट्र : काँग्रेस, शरद पवार यांनी राम मंदिराबाबत भूमिका स्पष्ट करावी: अमित शहा 

पुणे : काही जणांना पक्षाचे अस्तित्व तर काहींना मुलांना प्रस्थापित करण्यासाठी निवडणुका महत्वाच्या : मुख्यमंत्री 

अमरावती : 'सत्ता मिळाली नाही तर ‘ते’ वेडे होतील!'

पुणे : पंतप्रधानपदाची जागा रिकामी नाही : विरोधक एकत्र येऊन काय करणार 

राष्ट्रीय : भाजपाच्या तिकीटवर लोकसभा लढवणार का?; सेहवाग म्हणतो...

राष्ट्रीय : आम्ही तयार केलेल्या रस्त्यांवर 200 वर्षे खड्डे पडणार नाहीत- गडकरी

महाराष्ट्र : मुन्नाच्या उमेदवारीला बंटीचा खोडा; कोल्हापूरमध्ये आघाडीत आखाडा?

राष्ट्रीय : ओडिशामध्ये रंगणार तिरंगी लढती! भाजपाची द्विधावस्था