शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 'आंध्र प्रदेशच्या लोकांना दिलेलं आश्वासन मोदींनी पूर्ण केलं नाही'

सोलापूर : आता गोड बोलणाºया पोपटाला फसू नका; सुशीलकुमार शिंदे याचा सल्ला

मुंबई : मराठी माणसाच्या मुंबईत वाढलाय हिंदी टक्का; निवडणुकीत ठरणार हुकमी एक्का

राष्ट्रीय : लखनौमध्ये काँग्रेसचा भाजपावर पोस्टर वार, दाखवला प्रियंका गांधींचा दुर्गा अवतार

राष्ट्रीय : 2022 मध्ये प्रियंका गांधी बनू शकतात काँग्रेसच्या उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार 

राष्ट्रीय : इंदिरा गांधींच्या वानर सेनेच्या धर्तीवर बनविली प्रियंका सेना

मुंबई : गायकवाड की मुणगेकर? काँग्रेसमध्ये पेच

राष्ट्रीय : कर्नाटक सरकार पाडण्यासाठी २०० कोटी रुपयांचे आमिष, काँग्रेसचा भाजपावर आरोप

नाशिक : नाशिक शहर कॉँग्रेसमधील धुम्मस काही संपेचना...

मुंबई : बालेकिल्ल्यात उमेदवारासाठी काँग्रेसची वणवण; एमआयएम फॅक्टरबाबत मात्र उत्सुकता