शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : लोकपाल लागू झाल्यास पहिले आरोपी नरेंद्र मोदीच असतील - वीरप्पा मोईली 

राष्ट्रीय : गडकरींच्या विधानावर काँग्रेसचा पलटवार, हनुमानाची जात सांगणाऱ्यांना कधी बदडणार?

राष्ट्रीय : ...अन् राहुल गांधी इतिहासात चुकले; काँग्रेसचं स्थापना ठिकाणच विसरले

राष्ट्रीय : Rafale Deal: कॅगचा अहवाल राष्ट्रपतींना सुपूर्द; वादाचं विमान पुन्हा उडण्याची शक्यता

राष्ट्रीय : ...अन् प्रियंका गांधींच्या रोड शोमध्ये दिसलं राफेल विमान

राष्ट्रीय : LIVE : प्रियंका आणि राहुल गांधी यांच्या रोड शोदरम्यान दिल्या 'चौकीदार चोर है'च्या घोषणा

राष्ट्रीय : प्रियंका-राहुलचा रोड शो सुपरहिट; पण उत्तर प्रदेशात काँग्रेससमोर कठीण आव्हान

राष्ट्रीय : रेल्वेमंत्री पियुष गोयलांचं 'फेक ट्विट', व्हिडीओत वाढलाय 'वंदे भारत एक्सप्रेसचा स्पीड'

नाशिक : प्रियंका गांधींच्या एन्ट्रीने जनाधार मिळणार नाही; भाजपाच्या उपाध्यक्षांचा दावा

राष्ट्रीय : प्रियंका गांधी आता ट्विटरवरही सक्रिय, फॉलोअर्सचा जोरदार प्रतिसाद