शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Rafale Deal: दिशाभूल करणाऱ्यांना जनताच शिक्षा देईल; भाजपाचं काँग्रेसवर शरसंधान

गोवा : माजी उपमुख्यमंत्री दयानंद नार्वेकर पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर?

नाशिक : कॉँग्रेस प्रवक्ता पाटील यांच्या घरातून पंधरा लाखांचे सोन्याचे बिस्किटे लंपास

राष्ट्रीय : प्रियंका गांधींनी घेतला काँग्रेस नेत्यांचा मॅरेथॉन क्लास, प्रश्नांच्या सरबत्तीने अनेकांची उडाली फे फे 

धुळे : धुळ्याचे अनिल भामरे यांची समन्वयकपदी निवड

राष्ट्रीय : कोर्टाबाहेर अंबानींवर टीका अन् कोर्टात त्यांच्यासाठी युक्तिवाद; कपिल सिब्बल नेटकऱ्यांच्या रडारवर

पुणे : फेसबुकवर गांधी कुटूंबियांना मारण्याची धमकी ; शिवाजीनगर पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज

राष्ट्रीय : Rafale Deal: राहुल गांधींकडून प्रतिस्पर्धी कंपनीसाठी लॉबिंग; भाजपाचा पलटवार 

राष्ट्रीय : 'आला रे आला, १५ लाखांचा चेक आला'; संसदेबाहेर झालं वाटप

राष्ट्रीय : प्रियंका गांधींच्या रॅलीत कार्यकर्त्यांचे मोबाईल लंपास; काँग्रेस नेत्यांचं धरणं आंदोलन