शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

धुळ्याचे अनिल भामरे यांची समन्वयकपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 5:54 PM

काँग्रेस पक्ष : उत्तर महाराष्ट्र कार्यक्षेत्र

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सेके्रटरी आणि उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी चल्ला वामसी चांदरेड्डी यांनी डॉ़ अनिल भामरे यांची उत्तर महाराष्ट्र समन्वयक म्हणून नियुक्ती केलेली आहे़ ५ फेब्रुवारी रोजी उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाºयांची बैठक घेण्यात आली़ त्यात रेड्डी यांनी प्रदेशाध्यक्ष यांच्या संमत्तीनुसार डी़ जी़ पाटील, डॉ़ अनिल भामरे, डॉ़ हेमलता पाटील, योगेंद्र पाटील यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली़ याशिवाय त्यांना विविध कामांची जबाबदारी देखील सोपविण्यात आली़ त्यात डॉ़ अनिल भामरे यांना अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली़ तसेच उत्तर महाराष्ट्रातील युवक काँग्रेस व सेवादल यांच्या कामकाजाची जबाबदारी देखील देण्यात आली़ तर डी़ जी़ पाटील यांना नाशिक जिल्ह्याची, डॉ़ हेमलता पाटील यांना जळगाव जिल्हा आणि महिला आघाडीचे कामकाज सोपविण्यात आले आहे़ योगेंद्र पाटील यांना धुळे व नंदुरबार आणि राज्य पातळीवरचे शिबिरांचे प्रशिक्षणाची जबाबदारी देण्यात आली़ 

टॅग्स :Dhuleधुळेcongressकाँग्रेस