शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

गोवा : म्हापसा : बार्देशात काँग्रेस पक्षाची पुर्नबांधणी

पुणे : सहाय्यक आयुक्तांना मारहाण केल्याप्रकरणी रवींद्र धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

पुणे : प्रकाश आंबेडकरांमुळे रिपाईचे अनेक गट ‘ तळ्यात मळ्यात ’

राजकारण : 'मेरा परिवार भाजप परिवार' भारतीय संस्कृतीच्या विरोधात : काँग्रेसचा आरोप  

राष्ट्रीय : VIDEO : ...अन् तिनं भर स्टेजवर राहुल गांधींना 'किस' केलं!

महाराष्ट्र : मित्रपक्ष सोबत न आल्यास काँग्रेस, राष्ट्रवादीचा प्लान बी तयार, लढवणार एवढ्या जागा

राष्ट्रीय : मोदींच्या द्वेषावर माझं प्रेम भारी पडलं; व्हॅलेंटाईन डेला राहुल गांधींचा 'प्रेम राग'

गोवा : 'कोळसा वाहतूक अन् मजूर पुरविण्याची कंत्राटे घेतल्यानेच मंत्री मिलिंद नाईकांची चुप्पी'

मुंबई : मनसेनं महाआघाडीत यावं, पण...; अजित पवारांनंतर धनंजय मुंडेंचंही आमंत्रण

राष्ट्रीय : राफेल डील फक्त आणि फक्त अंबानींना 30 हजार कोटी देण्यासाठी- राहुल