शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

सहाय्यक आयुक्तांना मारहाण केल्याप्रकरणी रवींद्र धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 6:04 PM

महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण करण्यात आली होती.

ठळक मुद्देकोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

पुणे : महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्या प्रकरणी सरकारी आणि बचाव पक्षाची बाजु बुधवारी न्यायालयाने ऐकून घेतली.  गुरुवारी काँग्रेसचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली. सत्र न्यायाधीश ए. वाय. थत्ते यांच्या न्यायालयाने धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला. त्यामुळे त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. सत्र न्यायाधीश ए. वाय. थत्ते यांच्या न्यायालयात धंगेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. याच प्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांना मंगळवारी न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे. याच धर्तीवर धंगेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी मागणी बचाव पक्षाचे वकील हर्षद निंबाळकर यांनी न्यायालयात केली. सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकरी वकील उज्ज्वला पवार यांनी बाजु मांडली. निंबाळकर हे भारतीय प्रशासकीय अधिकारी आहेत. धंगेकर व इतरांकडून त्यांना मारहाण झाली आहे. प्रशासकीय अधिकाºयाला मारहाण करणे गंभीर गुन्हा आहे. शिंदे व धंगेकर यांची याप्रकरणात भूमिका वेगळी असून धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन नाकारावा, अशी मागणी यावेळी पवार यांनी केली.  या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे बचाव पक्षाच्या वकील अ‍ॅड. निंबाळकर यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयPoliceपोलिसcongressकाँग्रेसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका