शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Pulwama Attack: 'सोनी टीव्ही सोनिया गांधींपेक्षा जास्त समजूतदार'

परभणी : परभणी : दहशतवाद मुक्तीसाठी वंचितांना सत्ता द्या- बाळासाहेब आंबेडकर

राजकारण : एकाच दगडात दोन पक्षी....लोकसभेच्या तिकीट मागणीतून विधानसभेवर दावेदारी.....

परभणी : कॉंग्रेसचे मौनच आघाडीतील अडथळा : प्रकाश आंबेडकर 

यवतमाळ : यवतमाळ : पंतप्रधान मोदींच्या सभेत युवक काँग्रेसने काळे फुगे सोडले

पुणे : अतिरिक्त आयुक्त धक्काबुक्की प्रकरण :काँग्रेस नगरसेवक धंगेकर यांची पोलीस कोठडीत रवानगी 

पुणे : काॅंग्रेस कार्यकर्त्यांकडून मोदींना लिहिली ‘रक्ताळलेली’ ५० पत्र

सोलापूर : राज्यातील बेरोजगारांच्या आत्महत्या चिंताजनक : सत्यजित तांबे

महाराष्ट्र : लोकसभा निवडणुकीसाठी घटक पक्षांना सहा जागा सोडण्याची आघाडीची तयारी

राष्ट्रीय : 56 इंचाची छाती कधी उत्तर देणार ?, काँग्रेसची मोदींवर टीका