शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : काँग्रेसची यादी पाहून खूप 'सरप्राइज' मिळतील; सत्यजीत तांबेंचं सूचक विधान

राष्ट्रीय : 'मै भी चौकीदार' मोहिमेत भाजपची बाजी; काँग्रेसचे पिछाडीवर

राष्ट्रीय : काँग्रेस-'आप'ला एकत्र आणण्यासाठी शरद पवार दिल्लीत दाखल

महाराष्ट्र : आगे आगे देखो होता है क्या...दिग्गजांच्या भाजप प्रवेशावर मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान

मुंबई : राज्यात काँग्रेस अडचणीत ? जागावाटपाचा तिढा सोडवण्यात राज्य नेतृत्व अपयशी 

मुंबई : मी राजीनामा दिलेला नाही, राधाकृष्ण विखे-पाटलांचा खुलासा

लातुर : उस्मानाबादची जागा काँग्रेसला की राष्ट्रवादीला? 

राष्ट्रीय : काँग्रेस लोकसभेच्या 354 जागा एकट्याने लढण्याच्या पवित्र्यात

गोवा : सुभाष शिरोडकर जमीन घोटाळा: 13 मे रोजी लोकायुक्तांसमोर होणार पुढील सुनावणी

राजकारण : भाजपा कापणार 5 खासदारांचा पत्ता?; आज पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता