शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : Lok Sabha Election 2019 : सप-बसपमुळे वचिंत आघाडीला घोर

राष्ट्रीय : आता पप्पूची पप्पी पण आली; केंद्रीय मंत्र्याची वादग्रस्त टीका

राष्ट्रीय : अब की बार 280 पार; एनडीएची सत्तावापसी होणार- सर्व्हे

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींवर टीका करताना काँग्रेस आमदाराची जीभ घसरली

सोलापूर : माढा मतदारसंघासाठी रणजितदादाच; राष्टÑवादी की भाजपा, हे आज कळणार

राष्ट्रीय : कर्नाटक : कॉँग्रेसच्या दक्षिणेतील बालेकिल्ल्यात भाजपाचा जोरकस प्रवेश

जालना : जालना लोकसभा; काँग्रेसची उमेदवार निश्चितीसाठी लगीनघाई

सांगली : काँग्रेसला भाजपची नव्हे, स्वकीयांची चिंता -गटबाजीचीही मोठी परंपरा

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पाचवी यादी प्रसिद्ध

पुणे : कार्यकर्ते  आणि नेते जोमात , प्रचाराची लगबग सुरु