शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : 'मै भी चौकीदार' व्हिडीओवर काँग्रेसचा आक्षेप, आयोगाकडे केली तक्रार

महाराष्ट्र : मोदींच्या फसव्या कारभाराचे पितळ उघडे पडले; राहुल गांधी यांची टिका

मुंबई : मोदी रणगाड्यावर कसे?, 'मैं भी चौकीदार हूं' वर कारवाई करा!

महाराष्ट्र : Lok Sabha 2019 : औरंगाबादेतून खैरेंविरोधात काँग्रेसकडून हर्षवर्धन जाधव ठोकणार शड्डू

मुंबई : 'असा चौकीदार असेल तर मुलींना पोलीस संरक्षणाची गरज'

राष्ट्रीय : चौकीदार श्रीमंतांचे असतात गरिबांचे नाही - प्रियंका गांधींची मोदींवर टीका

राष्ट्रीय : मोदींच्या बालेकिल्ल्यात प्रियंका गांधींची एन्ट्री, गंगा यात्रेला झाली सुरुवात

गोवा : याआधी अन्याय केला, त्याची पुनरावृत्ती नको!

गोवा : ...जेव्हा पर्रीकरांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करून भाजप पराभूत झाला

राष्ट्रीय : प्रियंका यांच्यात इंदिरा गांधी यांची झलक, काँग्रेसकडून आठवणींना उजाळा