शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची पूर्ण भिस्त राहणार राष्ट्रवादीवरच

नांदेड : नांदेड लोकसभा : पहिल्या दिवशी एकच अर्ज

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्रातील सात उमेदवारांची नावे जाहीर 

लातुर : lok sabha election 2019 : काँग्रेस, भाजपच्या उमेदवारीचा संभ्रम अद्यापही कायम !

हिंगोली : lok sabha election 2019 : मुख्य पक्षांमधून उमेदवारी निश्चित होत नसल्याने अस्थिरता कायम

छत्रपती संभाजीनगर : lok sabha election 2019 : काँग्रेसचा उमेदवार कोण? याचीच चर्चा अधिक

नांदेड : lok sabha election 2019 : काँग्रेससह भाजपामधूनही उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ कायम

गोवा : राज्यपालांनी घोडेबाजाराला वाव दिला; काँग्रेसचा आरोप

मुंबई : 'काँग्रेससोबत असताना झाली होती माती, म्हणूनच माझ्यासमोर आहे 'युती'

राष्ट्रीय : मोदी बाबा आणि 40 चोर...काँग्रेसची टीका