शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

जालना : Lok Sabha Election 2019 : जालन्यासाठी काँग्रेसच्या उमेदवाराचा शोध थांबेना 

राष्ट्रीय : शत्रुघ्न सिन्हा होणार काँग्रेसी; रविशंकर प्रसाद यांना देणार आव्हान

गोवा : प्रमोद सावंत यांनी 'विश्वास' जिंकला; मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब

राष्ट्रीय : वंश नसलेल्यांनी घराणेशाहीवर बोलू नये; काँग्रेसचा मोदींवर पलटवार

राष्ट्रीय : काँग्रेससोबत युतीसाठी अरविंद केजरीवाल यांचा स्पष्ट नकार

राष्ट्रीय : बिहारमध्ये ठरलं : काँग्रेस ९ तर आरजेडी लढवणार १९ जागा

राजकारण : भाजपाची उमेदवार यादी अडकली शुभ-अशुभाच्या चक्रात?

राष्ट्रीय : इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाचा उदय!

राष्ट्रीय : पुलवामा हल्ल्याचे भाजपाकडून भांडवल - शशी थरुर

ठाणे : भिवंडीतील काँग्रेसचा उमेदवार शनिवारी ठरणार