शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नांदेड : उपमहापौरपदी सतीश देशमुख बिनविरोध

नाशिक : विविध आघाडी प्रमुखांची बैठक

राष्ट्रीय : राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान राहुल गांधी होते मोबाइलवर बिझी

क्राइम : धमकाविल्याप्रकरणी भाजपा आमदाराच्या मुलाला अटक 

राष्ट्रीय : काँग्रेस अध्यक्षपदाची माळ अशोक गेहलोत यांच्या गळ्यात; लवकरच होऊ शकते घोषणा

मुंबई : 'वन नेशन, वन इलेक्शन'ला काँग्रेसचा विरोध तर मिलिंद देवरांचे समर्थन 

राष्ट्रीय : राहुल योग करत नसल्याने काँग्रेसचा पराभव; रामदेव बाबांचा दावा

नाशिक : ...हे धाडस वाखाणण्याजोगे ! 

राष्ट्रीय : अस्थिर कर्नाटक सरकार वाचवण्यासाठी सिद्धारामय्यांनी बनवला 'हा' मास्टरप्लान

राजकारण : राजकारणाचे किस्से Episode 3 Part 2 | काय घडलं होतं तेव्हा जेव्हा इंदिरा गांधींनी वाजपेयींना टाकलं होतं तुरुंगात!