शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राजकारण : गृहमंत्री अमित शहा यांचे नेहरूंवर राजकीय द्वेषापोटी खोटे आरोप :काँग्रेसचा पलटवार

महाराष्ट्र : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी अशोक चव्हाण कायम

राष्ट्रीय : राज्यसभेत एनडीए बहुमतासमीप, आता केवळ 6 जागांची गरज 

राष्ट्रीय : काँग्रेसशासित मुख्यमंत्र्यांची राहुल गांधी घेणार बैठक

संपादकीय : अज्ञेयवाद तसाच टिकविणार असतील तर पक्षाघात निश्चित?

राष्ट्रीय : सुशीलकुमार शिंदेंकडे काँग्रेस अध्यक्षपद?, गांधी कुटुंबीयांचे अत्यंत विश्वासू

नाशिक : विधानसभा निवडणुकीनंतर  विरोधकच नसतील : महाजन

नाशिक : जागांचा दावा करणे म्हणजे ईव्हीएम फिक्स : अशोक चव्हाण

राष्ट्रीय : गांधी कुटुंबीयांचं ठरलंय, सुशीलकुमार शिंदेच होणार काँग्रेसचे अध्यक्ष ?

नाशिक : पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्याने लोकसभा निवडणुकीत विजय -गिरीश महाजन