शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

सांगली : 'वंचित'मुळे युती, आघाडी चिंतीत; बदलणार पाच मतदारसंघांचं गणित

राष्ट्रीय : राहुल गांधी राजीनामा परत घ्या; कार्यकर्त्यांचे उपोषण

नांदेड : नायगाव परंपरागत काँग्रेसच्या पाठीशी

नागपूर : नागपुरातील कॉंग्रेसच्या संकल्प मेळाव्यात खदखदच

बीड : केज विधानसभेत भाजप तीनदा, राष्ट्रवादी चारदा तर काँग्रेसने पाच वेळेस जिंकली निवडणूक

अकोला : वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास बदलतील समीकरणे

राष्ट्रीय : काँग्रेसचे पाचही मुख्यमंत्री राजीनाम्याच्या तयारीत?

राष्ट्रीय : कर्नाटकात काँग्रेसच्या २ आमदारांचे राजीनामे; भाजप म्हणते, सरकार पडल्यावर विचार करू

राष्ट्रीय : राहुल गांधींनीच राजीनामा मागे घ्यावा,मागणीसाठी सुशीलकुमारांचीच आघाडी

राष्ट्रीय : काँग्रेसला मोठा झटका, आमदाराने दिला राजीनामा