शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : भाजपात प्रवेश करा अन् 40 कोटी मिळवा;आमदारांना ऑफर

राष्ट्रीय : राहुल गांधीच्या राजीनाम्यावर प्रियंका गांधी म्हणतात...

राष्ट्रीय : गांधी कुटुंबाच्या गैरहजेरीत होणार काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक? 

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभेत 49 जागा लढवणार 

मुंबई : काँग्रेसला ४० जागा सोडल्या, ‘वंचित’ आघाडीचा प्रस्ताव!

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या ऑफरची काँग्रेसकडून खिल्ली, गांभीर्याचा सल्ला

राष्ट्रीय : काँग्रेसचं ठरलं ! हंगामी अध्यक्ष म्हणून मोतीलाल व्होरा यांची निवड

राष्ट्रीय : 'विचारांच्या लढाईत काही वेळा पूर्ण एकटा पडलो होतो'; राहुल गांधींचा राजीनामा वाचलात का?

मुंबई : वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसला 40 जागांची ऑफर, अन्यथा...

राष्ट्रीय : राहुल गांधींनी ट्विटरवरुनही अध्यक्षपद हटवले, आता उरले फक्त 'सदस्य' अन्...