शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकार अडचणीत? काँग्रेस-जेडीएसचे 11 आमदार राजीनाम्याच्या तयारीत 

नांदेड : दिग्गज पुढाऱ्यांच्या घरातूनच उमेदवारीसाठी स्पर्धा

मुंबई : 'सावरकरांवर टीका करणारे राहुल गांधींच भगोडे बनले'

राष्ट्रीय : संघाची देशद्रोही विचारसरणी कायम, काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरील व्हिडिओत टीका

नांदेड : किनवट राष्ट्रवादीचा अभेद्य किल्ला

फिल्मी : राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींनी पाहिला आयुषमानचा चित्रपट 'आर्टिकल १५', व्हिडिओ होतोय व्हायरल

नांदेड : काँग्रेसचे गद्दार भाजपात; निष्ठ्वान कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांना जागा दाखवू

मुंबई : विचारधारेची लढाई दहापट अधिक तीव्रतेने लढू, राहुल गांधीचा निर्धार

राष्ट्रीय : 21 वर्षानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये घडणार इतिहास; राहुल गांधींनी पत्करला धोका 

राष्ट्रीय : मी निर्दोष, संघावर केलेल्या आरोपांवर राहुल गांधी कोर्टात ठाम; जामीन मंजूर