शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : कर्नाटकमधील आमदार वास्तव्यास असलेल्या सोफीटेल हॉटेलबाहेर काँग्रेसची निदर्शने 

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिला काँग्रेसच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा

राष्ट्रीय : हे तर रणछोड गांधी, शिवराज सिंह यांचा राहुल गांधींना टोला

महाराष्ट्र : भाजपकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू, अशोक चव्हाण यांची टीका  

मुंबई : मिलिंद देवरा यांचा मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा

नांदेड : काँग्रेस-शिवसेनेला अंतर्गत बंडाळीचे आव्हान

नागपूर : नागपुरात काँग्रेसच्या तिकिटासाठी जुन्यांसह नवखेही मैदानात

परभणी : परभणी : भाजपाची सदस्य नोंदणी; काँग्रेसकडे इच्छुकांची गर्दी

महाराष्ट्र : 'हे' असणार विधानसभेसाठी भाजपाचं घोषवाक्य; रावसाहेब दानवेंची माहिती

राष्ट्रीय : कर्नाटकात कुमारस्वामी सरकार संकटात; काँग्रेस-जेडीएसच्या 14 आमदारांचा राजीनामा