शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

बुलढाणा : सुब्रमण्यम स्वामींच्या लिखाणाचा काँग्रेसकडून निषेध

राष्ट्रीय : काँग्रेसमधील राजीनामासत्राला राहुल गांधीच जबाबदार, राजनाथ सिंह यांचा टोला

राष्ट्रीय : कर्नाटकात सत्तेचं नाटक जोरात; काँग्रेसपाठोपाठ जेडीएसच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे

अकोला : पराभवानंतरही काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये उत्साह

मुंबई : निरुपम vs देवरा vs जगताप; मुंबई काँग्रेसमध्ये जुंपली

महाराष्ट्र : इंदापूर मतदार संघातून कोण ? भरणे की, हर्षवर्धन पाटील

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेस अध्यक्ष करा; प्रदेश कार्यालयाबाहेर बॅनर झळकले

राष्ट्रीय : कर्नाटकी नाट्यामागं भाजपा? काँग्रेस आमदारांचा भाजपा खासदाराच्या विमानातून प्रवास

राष्ट्रीय : ...तर सरकार टिकवण्यासाठी काँग्रेसच्या 'या' नेत्याला देऊ मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा, जेडीएस नेत्याचा दावा

राष्ट्रीय : कर्नाटक : सरकार टिकवण्यासाठी कुमारस्वामींची धावाधाव, भाजपाचीही मोर्चेबांधणी