शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : कर्नाटकातील राजकीय अस्थिरतेमागे मोदी-शहा, सिद्धरामय्या यांचा आरोप

बुलढाणा : ‘स्वाभिमानी’ची ५० जागा लढण्याची तयारी

राष्ट्रीय : कर्नाटकात काँग्रेसच्या 12 आमदारांची बैठकीला दांडी, लोकसभेतही खासदारांचे वॉक आऊट

राष्ट्रीय : बंडखोर आमदारांकडून गोव्याचा प्लॅन रद्द; मुंबई पुन्हा एकदा कर्नाटक नाट्याच्या केंद्रस्थानी

महाराष्ट्र : आता विधानसभा निवडणुकीतही 'ऐ लाव रे तो व्हिडिओ' ?

राष्ट्रीय : राज ठाकरे यांनी घेतली सोनिया गांधींची भेट, नव्या समीकरणांची चर्चा

नागपूर : प्रमोद मानमोडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नागपूर : आवश्यकता असेल तेथे नवीन नेतृत्व द्यावे : अशोक चव्हाण

राष्ट्रीय : काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांना मुंबईतून गोव्याला हलवले

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची नावे जाहीर