शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : काँग्रेसकडेही अमित शाह यांची रणनिती भेदणारा नेता; पण...

सांगली : काँग्रेसकडे राष्ट्रवादीपेक्षा अधिक इच्छुक, सांगली जिल्ह्यात विधानसभा क्षेत्रासाठी तयारी

कोल्हापूर : सुब्रमण्यम स्वामींच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध

महाराष्ट्र : लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेचे मताधिक्य राजेश टोपेंची चिंता वाढवणारे

महाराष्ट्र : जयकुमार गोरेंना मित्र पक्षाविरुद्धच द्यावी लागणार कडवी झुंज !

राष्ट्रीय : भाजपावर कॉर्पोरेट्स मेहेरबान; सत्ताधारी पक्षाच्या पदरात तब्बल ९१५ कोटींचं दान

राष्ट्रीय : राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या भूमिकेबाबत देशात संताप, गुलाम नबी आझाद यांची टीका

नागपूर : काँग्रेसच्या तिकीटसाठी नागपूर जिल्ह्यातही चढाओढ

मुंबई : उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसला बाय-बाय ? कोणता झेंडा घेणार हाती 

राष्ट्रीय : कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी टाकला 'असा' डाव, बंडखोर आमदारांसमोर निर्माण झाला पेच