शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : हिंगोलीत 'वंचित'चं संचित युतीच्या फायद्याचे ?

राष्ट्रीय : विधानसभा अध्यक्षांकडे आपली बाजू मांडा, बंडखोर आमदारांना कोर्टाचे आदेश 

गोवा : गोव्याचे 10 आमदार आज अमित शहांना भेटणार

राष्ट्रीय : कर्नाटकी सत्तासंघर्ष : कुमारस्वामींनी बोलविली कॅबिनेटची बैठक, बंडखोरांच्या याचिकेवर आज सुनावणी 

गोवा : ब्लॅकमेलिंग, आमिषे दाखवूनच आमदार फोडल्याचा गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप

गोवा : रोजगार, विकासासाठीच भाजपामध्ये प्रवेश - बाबू कवळेकर

मुंबई : कर्नाटकच्या बंडखोर आमदारांमध्ये फूट? एक आमदार रातोरात बेंगळुरुला परतला

नागपूर : घ्या, आले ना चांगले दिवस..? काँग्रेस कार्यकर्त्यांनी दर्शविला इंधन दरवाढीचा विरोध

राष्ट्रीय : बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी केली मोठी घोषणा 

राष्ट्रीय : काँग्रेस सरकारांचं सॉफ्ट हिंदुत्व; मध्य प्रदेश, राजस्थानच्या अर्थसंकल्पात गोरक्षेला महत्त्व