शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून होतोय धनशक्तीचा वापर, राहुल गांधींची टीका

महाराष्ट्र : सुशीलकुमार शिंदेंच्या पुनर्वसनावर अवलंबून काँग्रेसची मलमपट्टी !

वाशिम : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची निदर्शने

गोवा : गोव्याच्या राजकीय साठमारीत गोवा फॉरवर्डची परिस्थिती केविलवाणी

महाराष्ट्र : काँग्रेसची वाट न पाहता, वंचित बहुजन आघाडी लागली कामाला

महाराष्ट्र : काँग्रेस नेते कोमात; इच्छुक उमेदवार जोमात

महाराष्ट्र : आणीबाणीनंतर आता मानधनासाठीही लढाई ; वृद्ध कार्यकर्त्यांची खंत

महाराष्ट्र : काँग्रेस, राष्ट्रवादीचे २०० जागांवर एकमत?

राष्ट्रीय : संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय घेणार, व्हिडीओ सर्वोच्च न्यायालयाला पाठवणार

महाराष्ट्र : अमित देशमुखांच्या गडालाही खिंडार; पण लातूरकर ठाम !