शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : काँग्रेसकडून कॉस्ट कटिंग; अनेक विभागांना खर्च कमी करण्याच्या सूचना

संपादकीय : मधल्या फळीचा पेच ; क्रिकेट असो वा काँग्रेस

राष्ट्रीय : कर्नाटकी नाट्यात काँग्रेसला दिलासा; एका आमदाराचं बंड थंड

कोल्हापूर : भ्रष्टाचारी भाजप सरकारच्या निषेधार्थ कॉँग्रेस रस्त्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

राष्ट्रीय : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षासोबत चार उपाध्यक्ष?

राष्ट्रीय : कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी दिले विश्वासमताला सामोरे जाण्याचे संकेत

यवतमाळ : युती सरकारकडून भ्रष्टाचाराला संरक्षण

सांगली : इंधन दरवाढीविरोधात सांगलीत काँग्रेसची गांधीगिरी

महाराष्ट्र : अयारामांना दिलेल्या शब्दामुळे सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढणार

महाराष्ट्र : निवडणुकीपूर्वीच काँग्रेस खिळखिळी करण्यावर भाजपचा भर !