शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षासोबत चार उपाध्यक्ष?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 5:04 AM

घडामोडी वाढल्या : नवे सूत्र घेत आहे आकार

नवी दिल्ली : कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर १५० वर्षे जुन्या काँग्रेस पक्षात गेल्या ५० दिवसांपासून अध्यक्षपदावरून निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी एक सूत्र (फार्म्युला) आकार घेत आहे.

मिळालेली माहिती खरी मानली तर ‘एक अधिक चार’ सूत्राला अंतिम रूप दिले जात आहे. राहुल गांधी यांनी अचानक अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे ही पोकळी निर्माण झाली आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि गांधी कुटुंबाचे निष्ठावंत ए. के. अँटोनी, डॉ. मनमोहनसिंग व इतर दोघे यांच्यात अनेकदा चर्चा झाली व त्यातून वन प्लस फोर फार्म्युल्याला पसंती मिळत आहे. हे सूत्र असे आहे की पक्षाच्या घटनेनुसार निवडणुका पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हंगामी अध्यक्ष काँग्रेस कार्यकारी समितीकडून नियुक्त केला जावा. सीडब्ल्यूसीची बैठक पुढील आठवड्यात केव्हा तरी बोलावली जाईल हे स्पष्ट आहे. कारण या सूत्राने आकार घेतला असून त्याचाआवश्यक तपशील निश्चित केला जात आहे.

राहुल गांधी गेल्या आठवड्यात त्यांच्या अत्यंत विश्वासू लोकांना भेटले तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे ही चार उपाध्यक्षांची कल्पना मांडली. या उपाध्यक्षांत प्रियांका गांधी (उत्तर), गौरव गोगोई (ईशान्य), मुकुल वासनिक (पश्चिम) किंवा ज्योतिरादित्य शिंदे आणि के. सी. वेणुगोपाल (दक्षिण) आहेत. वेणुगोपाल हे लोकसभा निवडणुकीत केरळ आणि तमिळनाडुचे प्रभारी होते व त्यांना लक्षणीय यशही मिळाले.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी