शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

प्रमोद मानमोडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 11:57 PM

निर्मल समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मानमोडे यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नागपुरात आले असता त्यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : निर्मल समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मानमोडे यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नागपुरात आले असता त्यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शहराध्यक्ष विकास ठाकरे, प्रदेश काँग्रेस सचिव अतुल कोटेचा, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार सेवक वाघाये, अनंत घारड प्रामुख्याने उपस्थित होते. चव्हाण यांनी मानमोडे यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. काँग्रेस पक्ष बळकट करण्यात तसेच पक्षाला जनतेपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात नेण्यात प्रमोद मानमोडे हे मौलिक भूमिका पार पाडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसला गौरवशाली इतिहास लाभला आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडू, असे मानमोडे यांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण