शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार- अशोक चव्हाण

राष्ट्रीय : ...जेव्हा मुख्यमंत्री अश्रूंनी भावनांना मोकळी वाट करून देतात

अकोला : भाजपा सरकार मुस्लिमविरोधी असल्याचा काँग्रेसचा गैरसमज - जमाल सिद्धीकी

महाराष्ट्र : माझ्या बंगल्यासमोर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांची रांग लागते : गिरीश महाजन

राष्ट्रीय : काँग्रेस ‘वंचित’शी आघाडीच्या तयारीत; राहुल गांधी यांचे राज्यातील नेत्यांना निर्देश

नाशिक : भाजपने जे पेरले, तेच तर आज उगवले आहे!

नाशिक : काँग्रेसला आरक्षण द्यायचेच नव्हते : रावसाहेब दानवे

महाराष्ट्र : विधानसभेसाठी 'वंचित'सोबत चर्चेला काँग्रेस तयार; अशोक चव्हाण नाही 'या' नेत्याकडे जबाबदारी

राष्ट्रीय : काँग्रेस प्रवक्ते विकास चौधरी यांच्या हत्येचा उलगडा; कुख्यात गँगस्टरच्या पत्नीसमवेत दोघांना अटक

महाराष्ट्र : अशोक चव्हाणांपाठोपाठ नाना पटोलेंनीही दिला राजीनामा