शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: शेवटच्या तासापर्यंत मी आशावादी; शरद पवारांना सत्तास्थापनेची खात्री

मुंबई : निर्णय घ्यायचा झालाच, तरी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र घेईल; शरद पवारांकडून 'सस्पेन्स' कायम

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेसचा एक गट देणार शिवसेनेला 'हात'?; भाजपाला दूर ठेवण्याच्या हालचाली जोरात

महाराष्ट्र : भाजपला ताटकळत ठेवणाऱ्या शिवसेनेचा चेंडू आता काँग्रेसच्या कोर्टात

मुंबई : शिवसेनेला 'पॉवरफुल्ल' धक्का?; संजय राऊतच म्हणाले, 'शरद पवार विरोधात बसण्यावर ठाम!'

राष्ट्रीय : ब्रेकिंग: राज्यातील सत्तास्थापनेबाबत मोठी घडामोड; काँग्रेसचे अहमद पटेल यांनी घेतली गडकरींची भेट

ठाणे : आयुक्तांच्या प्रशासकीय बैठकीत माजी आमदार झाले सहभागी; शिवसेना, मनसे, काँग्रेसचा आक्षेप

महाराष्ट्र : शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेस नेते द्विधा मन:स्थितीत

महाराष्ट्र : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

नागपूर : देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर : काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा