शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

वाशिम : ‘साहेब आपला सिम्बॉल काय? पंजा की कमळ एकदा क्लिअर करा!’ -  व्हीडीओ व्हायरल

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019: आम्ही रणनीती बनवली; सोनिया गांधींना कळवली 

महाराष्ट्र : फुटीच्या तयारीत असलेल्या आमदारांना रोखण्यासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची शक्कल

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक २०१९: आमदार फुटण्याच्या भीतीने घडणार 'हे' समीकरण; पुढील ४८ तास महत्वाचे'

भंडारा : सरकारच्या बेजबाबदार धोरणाने देश संकटात

यवतमाळ : काँग्रेसच्या दोन गटांतील शीतयुद्ध थांबेना

राष्ट्रीय : सरकारविरुद्ध विरोधक संसदेत, रस्त्यांवरही होणार आक्रमक

राष्ट्रीय : शिवसेनेकडून प्रस्तावच नाही तर पुढे कसं जाणार? शरद पवारांनी 'सस्पेन्स' वाढवला

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: 'उदयनराजे होण्याच्या भीतीनं एकही आमदार फुटणार नाही'

अमरावती : '...तर मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांना आमचा पाठिंबा असेल'