शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 'आम्ही एक-दोनदा नव्हे, तर तब्बल 12 वेळा कलम 370ची तीव्रता कमी केली'

जालना : भोकरदनमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेसचा मोर्चा

राष्ट्रीय : प्रियंका गांधींचा फोन झाला हॅक, काँग्रेसचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

अमरावती : महाराष्ट्र निवडणूक 2019: शरद पवारांनी मुख्यमंत्री व्हावे, आमचा त्यांना पाठिंबा

मुंबई : राष्ट्रवादी आणि काँग्रेस ‘श्रद्धा आणि सबुरी’च्या भूमिकेत

यवतमाळ : काँग्रेसच्या नेतृत्वात शेतकरी धडकले थेट कळंब तहसीलवर

महाराष्ट्र : मोठी बातमी: शरद पवार मुख्यमंत्री होणार?; 'असा' ठरला सत्तावाटपाचा फॉर्म्युला

मुंबई : शिवसेनेसोबत गेले पाहिजे; खा. हुसेन दलवाई यांचे सोनिया गांधींना पत्र

राष्ट्रीय : शिवसेनेने भाजपशी संबंध तोडले तरच ठरेल काँग्रेसची भूमिका

मुंबई : एकमेकांना डावलून सत्तेची भाजप-शिवसेनेची तयारी!; भाजपाची पुन्हा एकदा नवी खेळी