शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : राज्यातील राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची सोनिया गांधींसोबत चर्चा  

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019 : भाजपाने शिवसेनेला फसवलं, 'भावां'च्या भांडणात अशोक चव्हाणांनी टाकली 'काडी'

महाराष्ट्र : विखेंचं नेटवर्क कमी पडलं ? टळला नाही 'या' नेत्यांचा पराभव !

परभणी : काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी ४ तर शिवसेना ३ जिल्ह्यांतून हद्दपार

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेनेला 'टाळी' देऊ पाहणाऱ्या काँग्रेस नेत्यांना निरुपम यांचा 'टाळ्यां'चा सल्ला

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019 : काँग्रेसने शिवसेनेसोबत जाऊ नये - सुशीलकुमार शिंदे

कोल्हापूर : काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांचा मुंबईत सत्कार

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेनेला काँग्रेस- राष्ट्रवादी पाठिंबा देणार?; शरद पवार म्हणतात...

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019 : राज्यात सत्तास्थापनेच्या सहा शक्यता; शिगेला पोहोचली उत्सुकता

राष्ट्रीय : राज्यातील घडामोडींवर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची आज सोनिया गांधींशी चर्चा