शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

चंद्रपूर : जिल्ह्यात ८० टक्के पिकांची हानी

राष्ट्रीय : नितीन गडकरी-पटेल यांच्या भेटीने तर्कवितर्कांना उधाण

मुंबई : खरगे जाणून घेणार काँग्रेस आमदारांची मते

महाराष्ट्र : आधी त्यांचे बिघडू द्या, मग आमचे ठरवू; पृथ्वीराज चव्हाण यांचे सूचक संकेत 

नागपूर : नागपुरात महागाईच्या विरोधात काँग्रेसचा एल्गार

सांगली : सांगलीत काँग्रेसच्या बैठकीत पराभवाचे मंथन : मोठी सभा न झाल्याने नाराजी

हिंगोली : सरकार शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणत आहे; रास्तारोको आंदोलनात कॉंग्रेसचा आरोप

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019: राज्यात भाजपाचं सरकार अन् मुख्यमंत्री होऊ देणार नाही; काँग्रेसचे 'शिव'संकेत

मुंबई : काँग्रेसने शिवसेनेसोबत जावं म्हणणारे हुसेन दलवाई 'सामना'च्या कार्यालयात; तर्कवितर्कांना उधाण

हिंगोली : शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर हातात रुमणे घेऊ; रास्तारोको आंदोलनात कॉंग्रेसचा इशारा