शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

जालना : बळीराजाला काँग्रेसचे ‘बळ’

ठाणे : राज्यपाल भाजपच्या दबावाखाली आहेत का - काँग्रेसचा सवाल

नाशिक : राज्यपाल दबावात काम करतात का - सचीन सावंत याचा सवाल

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'मातोश्री'वर शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक सुरु; मोबाईल फोनवर बंदी 

पुणे : काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांच्या गाडीला अपघात; थोडक्यात बचावले

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019:'...म्हणून महाराष्ट्राला भाजपापासून वाचवलं पाहिजे'

मुंबई : शिवसेना आमदारांच्या हालचालींवर 'मातोश्री'चं लक्ष; प्रत्येक शिवसैनिकाला दिली 'ही' जबाबदारी

मुंबई : सत्तास्थापनेसाठी उरले फक्त ३ दिवस; 'ही' आहेत सत्तेच्या गणिताची ९ समीकरणं 

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक २०१९: सत्ता संघर्षात शिवसेना देणार भाजपाला मात? मदतीसाठी पुढे येणार अदृश्य 'हात'

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक २०१९: शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह; काय असणार सत्तेचं गणित?