शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: आव्हाड पाहताहेत 'त्या' फोनची वाट; पण कोणी फोनच करेना

छत्रपती संभाजीनगर : 'फडणवीस शत्रू निर्माण करणारे नेते; भाजपकडून त्यांना डावलण्याची शक्यता'

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेस आमदार गोंधळला; आधी म्हणाला कुठलाच दबाव नाही, नंतर म्हणाला...

नागपूर : कॉंग्रेसचे नागपुरातील चारही आमदार जयपूरला

महाराष्ट्र : ...म्हणून तेल लावलेल्या पैलवानावर नागपूरला परतण्याची वेळ आली; काँग्रेसचा फडणवीसांना टोला

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार?; सत्तास्थापनेचा पेच वाढला

मुंबई : राज्यपाल भाजपच्या दबावाखाली आहेत का? काँग्रेसचा सवाल

यवतमाळ : पांढरकवडात काँग्रेसचे धरणे आंदोलन

मुंबई : शरद पवार यांनी दिले शिवसेना-काँग्रेस संबंधांचे दाखले

मुंबई : शिवसेनेने आधी एनडीएमधून बाहेर पडावे, अशोक चव्हाण यांची अट