शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Ayodhya Verdict : 'आता राजकारणासाठी रामाच्या नावाचा वापर थांबेल'

महाराष्ट्र : पुण्यात लागलेल्या 'या' बॅनरने सगळ्यांचं लक्षं वेधलं; सत्तास्थापनेसाठी बनणार नवं समीकरण? 

राष्ट्रीय : एनडीएतून बाहेर पडल्याशिवाय सेनेला पाठिंब्याचा विचार नाही -काँग्रेस

मुंबई : काँग्रेसचे आमदार जयपूरकडे रवाना

मुंबई : राज्यपालांनी भाजपला सत्तेसाठी पाचारण करावे

नाशिक : अखेर काँग्रेस आमदार खोसकर ‘नॉट रिचेबल’

नाशिक : मंदी, महागाईच्या विरोधात कॉँग्रेसची निदर्शने

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेला आघाडी पाठिंबा देणार? काँग्रेस नेते शरद पवारांच्या घराकडे

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेसनं 'ते' आरोप सिद्ध करावेत, अन्यथा...; भाजपाचं खुलं आव्हान

नाशिक : महाराष्टÑ निवडणूक २०१९: अखेर कॉँंग्रेस आमदार खोसकर नॉट रिचेबल