शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : राज्यात महाशिवआघाडीचे संकेत, संजय राऊतांकडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे कौतुक

महाराष्ट्र : पोरखेळच नव्हे; विश्वासघातही

मुंबई : ''आघाडी सरकारला शिवसेनेने पाठिंबा द्यावा''

मुंबई : सत्तेत सहभागासाठी काँग्रेस राजी होईना, राष्ट्रवादी मात्र आग्रही

नाशिक : सत्तेच्या तिढ्यामुळे दिवाळीनंतरचे फटाके राहिलेत फुटायचे!

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाने सत्तास्थापनेचा दावा केल्यास...; राष्ट्रवादीचा राज्यपालांना इशारा

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेना, काँग्रेसच्या गोटात खळबळ; नेत्यांच्या हालचाली वाढल्या

जळगाव : शिवसेनेला पाठिंब्याबाबत काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह

महाराष्ट्र : भाजपच्या 'कर्नाटक पॅटर्न'ला काँग्रेस आमदाराचा 'खो' ?

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा 820 कोटी रुपयांचा खर्च