शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : सावरकर मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्याच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

महाराष्ट्र : शिवसेनेने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्याग राहुल गांधींना समजावून सांगावा - फडणवीस

मुंबई : उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे राहुल गांधींना जोडे मारावेत; सावरकरांच्या नातवाची संतप्त भावना

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा शपथविधी पाहून कसं वाटलं?; पंकजांनी स्पष्ट मत मांडलं

पुणे : नवीन खाती वाट्याला आली तरी नाराजी नाही : अजित पवार 

राष्ट्रीय : सावरकरांबद्दलच्या 'त्या' विधानावरुन शिवसेना आक्रमक; राहुल गांधींना सूचक इशारा

महाराष्ट्र : महाविकास आघाडीचा प्रयोग आता जिल्हा परिषदेतही; थोरातांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

राष्ट्रीय : तुम्ही 'त्यांचे' वारसदार शोभता; राहुल गांधींना भाजपानं सुचवलं दुसरं आडनाव

राष्ट्रीय : 'माझं नाव राहुल सावरकर नव्हे, राहुल गांधी; माफी कदापि मागणार नाही'

राष्ट्रीय : आडनाव उधार घेऊन कोणी गांधी होऊ शकत नाही; भाजपाचा राहुल गांधींवर पलटवार