शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

कोल्हापूर : ‘अभाविप’कडून राहुल गांधी यांचा निषेध

अकोला : ‘सीएए’ अन् ‘एनआरसी’ला विरोध म्हणजे देशद्रोह कसा?

महाराष्ट्र : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता - रामदास आठवले

महाराष्ट्र : विधिमंडळ अधिवेशनावर सावरकर वादंगाची छाया

राष्ट्रीय : काँग्रेस पाकिस्तानप्रमाणे देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतेय, CAB वरून मोदींचा हल्लाबोल 

मुंबई : सावरकरांवरील विधानामुळे महाविकास आघाडीला फटका? अजित पवार म्हणतात...

मुंबई : 'छे..छे..झुकली रे झुकली, मराठी बाणा सांगणारी सेना झुकली!'

मुंबई : आधी भाजपाची अन् आता काँग्रेसची करतायेत लाचारी; मनसेची शिवसेनेवर टीका

राष्ट्रीय : देश वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करायला हवे

संपादकीय : नागरिकत्व सुधारणांवर सावरकरांच्या विचारांचा प्रभाव....