शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : CAA : आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराविरोधात प्रियंका गांधींचे धरणे आंदोलन

राष्ट्रीय : ओवैसी हे नव्या भारताचे जिन्ना; विरोधकांवर गंभीर आरोप करत भाजपाने घेतला आक्रमक पवित्रा 

राष्ट्रीय : राहुल गांधींनी शिवसेनेला मुद्दाम डिवचलं का?; सोनियांसह कुणालाच समजेना

महाराष्ट्र : राणे कुटुंब भाजपा सोडणार? खुद्द नारायण राणेंनी दिलं कार्यकर्ता मेळाव्यात उत्तर, म्हणाले

मुंबई : 'शिवस्मारकाच्या कामात भ्रष्टाचार उघड झाल्यास भाजपाचा खरा चेहरा जनतेसमोर येईल' 

महाराष्ट्र : पवारांच लक्ष आता विदर्भावर ? अधिवेशन काळात नागपुरात दोन दिवस मुक्काम

राष्ट्रीय : चार महिन्यांत अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर उभारू; अमित शहांचं मोठं विधान

राष्ट्रीय : ...तर देशात हिंसक आंदोलन झालं नसतं; विरोधी पक्षाने केला नरेंद्र मोदी सरकारवर गंभीर आरोप 

राष्ट्रीय : अभिनेत्री पायल रोहतगीला वादग्रस्त पोस्ट भोवली; कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

महाराष्ट्र : महाविकास आघाडीच्या निर्मितीचे प्रतिभाताई पाटील कनेक्शन !