लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'काँग्रेसने मुस्लिमांना दुय्यम दर्जाचा नागरिक बनवले', वक्फवरील चर्चेदरम्यान नड्डांचा हल्लाबोल - Marathi News | Waqf Bill 2025: 'Congress made Muslims second-class citizens', JP Nadda's attack during the discussion on Waqf | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेसने मुस्लिमांना दुय्यम दर्जाचा नागरिक बनवले', वक्फवरील चर्चेदरम्यान नड्डांचा हल्लाबोल

'काँग्रेसने 70 वर्षे मुस्लिमांना घाबरवले, मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखले.' ...

काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी बाजूला व्हावे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी सुनावले खडेबोल - Marathi News | Non-performing office bearers should step aside Congress state general secretary Sachin Sawant delivered a strong statement | Latest satara News at Lokmat.com

सातारा :काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी बाजूला व्हावे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी सुनावले खडेबोल

रस्त्यावरील लढाई लढा; साताऱ्यातील काँग्रेस बैठकीत खडेबोल ...

“लाडकी बहीण, शेतकऱ्यांनंतर वीज ग्राहकांचीही महायुती सरकारकडून घोर फसवणूक”; काँग्रेसची टीका - Marathi News | congress atul londhe criticized state govt over electricity price hike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लाडकी बहीण, शेतकऱ्यांनंतर वीज ग्राहकांचीही महायुती सरकारकडून घोर फसवणूक”; काँग्रेसची टीका

Congress Atul Londhe News: जनतेला भरमसाठ वीज बिल भरल्याशिवाय गत्यंतर नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...

'मैं झुकूंगा नहीं...' अनुराग ठाकूरांच्या आरोपावर खर्गे संतापले, म्हणाले- '...तर राजीनामा देईन' - Marathi News | Mallikarjun Kharge on BJP: 'I will not bow down' Kharge got angry over Anurag Thakur's allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मैं झुकूंगा नहीं...' अनुराग ठाकूरांच्या आरोपावर खर्गे संतापले, म्हणाले- '...तर राजीनामा देईन'

Mallikarjun Kharge on BJP : 'काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी राजकीय फायद्यासाठी मुस्लिमांना व्होट बँक बनवले. ' ...

अजूनही निरोप नाही...! पुणे काँग्रेसला बंटी पाटलांची तर ग्रामीण, पीसीएमसीला गुडघे पाटलांची प्रतिक्षा - Marathi News | Pune Congress awaits Bunty Patil while Gramin PCMC awaits prafull Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजूनही निरोप नाही...! पुणे काँग्रेसला बंटी पाटलांची तर ग्रामीण, पीसीएमसीला गुडघे पाटलांची प्रतिक्षा

पुण्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, जुने निष्ठावान यांची भेट घेऊन, त्यांच्याशी चर्चा करून राजकीय अहवाल तयार करण्याची जबाबदारी या दोघांवर देण्यात आली आहे ...

Rahul Gandhi :'अमेरिकेचे टॅरिफ भारताला उद्ध्वस्त करेल'; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | US tariffs will destroy India Rahul Gandhi criticized on modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अमेरिकेचे टॅरिफ भारताला उद्ध्वस्त करेल'; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

Rahul Gandhi : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी आज अमेरिकेच्या 'टॅरिफ'वरुन केंद्र सरकारवर टीका केली. ...

Waqf Bill: लोकसभेत वक्फ बिल पारित, आता राज्यसभेत अग्निपरीक्षा; काय आहे 'नंबरगेम'? - Marathi News | Waqf Bill: Waqf Bill passed in Lok Sabha, now a test in Rajya Sabha; What is 'number game'? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Waqf Bill: लोकसभेत वक्फ बिल पारित, आता राज्यसभेत अग्निपरीक्षा; काय आहे 'नंबरगेम'?

जगदंबिका पाल यांच्या नेतृत्वात बनलेल्या जेपीसीच्या रिपोर्टनंतर संबंधित सुधारणा विधेयकाला कॅबिनेटने मंजुरी दिली. त्यानंतर हे विधेयक संसदेत मांडले जात आहे. ...

विधानसभेनंतर थोरात आणि विखे पुन्हा आमने-सामने; कारखान्याच्या निवडणुकीत भिडणार - Marathi News | Thorat and Vikhe face off again after the assembly election Will clash in the sugar factory elections | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विधानसभेनंतर थोरात आणि विखे पुन्हा आमने-सामने; कारखान्याच्या निवडणुकीत भिडणार

साखर कारखान्यांच्या निवडणुकांत पुन्हा एकदा विखे-थोरात हा संघर्ष दिसू शकतो.  ...