शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

ठाणे : Ambarnath Municipal Council: अंबरनाथमध्ये अनोखे नाट्य, नगरसेवक भाजपात गेले अन् काँग्रेसही संपली...!

ठाणे : घडामोडींना वेग, काँग्रेसकडून कारवाईचा बडगा; आता अंबरनाथमधील ‘ते’ १२ नगरसेवक भाजपमध्ये येणार

महाराष्ट्र : भाजप-काँग्रेस नगरसेवकांचा घरोबा; आधी अभद्र युती, नंतर डॅमेज कंट्रोल, अखेर कारवाई

महाराष्ट्र : “काँग्रेसचे खासदार बिनविरोध आले तेव्हा लोकशाही धोक्यात आली नाही का?”: CM देवेंद्र फडणवीस

सांगली : Sangli Municipal Election 2026: नाराज इच्छुकांची मनधरणी करताना उमेदवारांची दमछाक

पुणे : PMC Election 2026: 'पुण्यात युती झाल्याचा खोटा प्रचार', वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढवणार; ५८ उमेदवार रिंगणात

नागपूर : 'शिव्यांनी फरक पडत नाही, मला विष प्यायची सवय' सपकाळांच्या टीकेवर फडणवीसांचे उत्तर

लातुर : त्यांना बोलायचं होतं की,..., रवींद्र चव्हाणांची चूक मुख्यमंत्री फडणवीसांनी सुधारली; लातुरमधील सभेत काय बोलले?

महाराष्ट्र : कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही; अकोटमधील आघाडीवर इम्तियाज जलील स्पष्टच बोलले

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026: आठवणीतील निवडणूक; २०१२ साली राष्ट्रवादी काँग्रेस निर्विवाद, भाजप, शिवसेना ताकद वाढली